Bod By Prashant Ambi
Bod By Prashant Ambi
Regular price
Rs. 212.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 212.00
Unit price
/
per
खरंतर आम्हालाही हे काम करण्याची हौस नव्हती, एवढ्या लहान वयात दुसऱ्या कोणत्याही पर्यायापेक्षा हा पर्यायच चांगला वाटायूचा कारण भंगार वेचण्यासाठी एक बोद सोडला तर काहीही भांडवल लागत नव्हतं. तो बोदसुद्धा जिथं आम्ही भंगार विकायचो, ते दुकानदार द्यायचे; तर कधी कधी कोंडाळ्यातच वेचलेली पोती आणि दोरा घेऊन दाबणाने शिवला की, तो तयार व्हायचा. तो बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सगळं जग आहे, या विचाराप्रमाणे गमवायला काही नाही आणि वेचायला सगळे कोंडाळे आमच्या समोर असायचे.
Share
Reviews
1 review
5
1
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
Recent
10
Page 1