Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
आपल्या सर्वांच्या मनात आकलनासंबंधी पूर्वग्रह असतात आणि त्याबद्दलआपल्याला अपराधी वाटतं. दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या यासाध्या साध्या चुका असतात. त्या चुका कोणत्या आणि त्या कशाओळखाव्या, हे जाणून घेतलं तर आपण अधिक चांगली निवड करू शकू.आनंदी आणि अधिक संपन्न जीवन जगायचं असेल तर आपल्याला अधिकचातुर्य, नवीन कल्पकता, झगमगीत गॅझेट्स किंवा अधिक आर्तकृती/घाईगडबड इत्यादींची आवश्यकता नसून थोड्या कमी अतार्किकतेचीगरज आहे, हे आपल्याला ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’वरून दिसूनयेतं. साधं, स्पष्ट आणि सतत चकित करणारं हे पुस्तक तुमची विचारकरण्याची पद्धत बदलेल आणि तुमच्या निर्णयप्रक्रियेत परिवर्तन घडवूनआणेल. तुम्हाला न आवडणारा सिनेमा तुम्ही का स्वीकारू नये, भविष्याचंभाकित वर्तवणं किती कठीण आहे, तुम्ही बातम्या का पाहू नयेत… अशाअथपासून इतिपर्यंत सर्व कारणांकरिता ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’मानवी तर्कामागचं कोडं सोडवते.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books