Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
हे पुस्तक वैयक्तिक गुंतवणूक-नियोजन, नियोजनाचे विविध पैलू उलगडून दाखवते. सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने, अशा भाषेत व उदाहरणं देत हे पुस्तक ‘फायनान्स’च्या विविध संकल्पना मुळातूनच समजावतं, तसेच गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यांचे फायदे-तोटे सांगत योग्य मार्गदर्शन करतं.
पुस्तकं काय समजून घेताना…?कोणतं मार्गदर्शन करतं?
१)फायनान्सविषयी ‘बेसिक’ माहिती२)वैयक्तिक ‘बॅलन्सशीट’ कशी कराल?३)चक्रवाढ व्याज एक महाशक्ती४)’शेअरमार्केट’मधील शिरकाव५)म्युच्युअल फंडातील गुंतवणूक६)पीपीएफ, एफडी असे गुंतवणुकीचे पारंपरिक पर्याय७)क्रिप्टोकरन्सी, मनीमार्केट, रीट ( REIT( असे नवे पर्याय८)गृहकर्जफेडीचे विविध कंगोरे९)आयकरातील कर सवलती१०)प्रामाणिकपणे कर भरण्याचे फायदे
सर्वसामान्यांचं जणू एक गुंतवणूक हँडबुक…फायनान्शिअल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books