Shivaji The Management Guru Bhag 2 By Namdevrao Jadhav
Shivaji The Management Guru Bhag 2 By Namdevrao Jadhav
Couldn't load pickup availability
हे पुस्तक तुम्हाला आपल्या आयुष्याचे ध्येय कसे ठरवायचे हे शिकवेन. हे पुस्तक तुम्हाला ध्येयाकडे जाणारा मार्ग कसा तयार करायचा हे ही शिकवेन. आणि जेव्हा तुम्ही ध्येयाकडे जाण्याचा प्रवास करताल तेव्हा त्यामध्ये येणारे अडथळे कसे पार पाडायचे, त्या अडथळ्यांवर मात कशी करायची याचे प्रशिक्षण या पुस्तकातुन आपणाला नक्की मिळेल. एकंदरीत आयुष्याचे Mission, Vision, Amibition ह्या तिन्ही गोष्टींची पुर्तता करायला शिकवणारे हे जगातील एक अद्वितीय असे पुस्तक आहे.
हे पुस्तक आपल्याकडे काय नाही यावर रडत बसायला न सांगता जे आहे त्या साधनांचा पर्यायी उपयोग करुन यशस्वी व्हायला भाग पाडते. कमी खर्चात कमी वेळेत जास्तीत जास्त कामे कशी करावीत हे Cost Effectivenss चे तत्वही तुम्हाला या पुस्तकातुन सहज शिकायला मिळेल.
यशस्वी होण्यासाठी जगाशी संपर्क वाढवणे कसे गरजेचे आहे आणि त्यातुन आपली प्रगती कशी साधता येते हे या पुस्तकातुन आपणाला शिकायला मिळते. माणसं जोडल्याने आपला यशाचा वेग आणि पल्ला हे दोन्ही कसे वाढतात याचा अनुभव या पुस्तकातुन आपणाला मिळतो. आणि सर्वात शेवटी ऋणानुबंध जपत आपण विश्वाला गवसणी घालणारे यश कसे मिळवावे. याचा लेखाजोखा मांडणारे हे अदभुत असे पुस्तक आहे.
Share
