Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 130.00Rs. 98.00

'मधुमेहाचे निदान व उपचार यापेक्षा दैनंदिन जीवनात त्याला सांगाती म्हणून समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. हीच खरी त्याच्याशी मैत्रीपूर्ण लढत असते. पूर्णत: शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत व थोडक्यात देणारे हे पुस्तक कोणालाही स्वत:चे जीवन आत्मविश्वासाने व सुखाने वाटचाल करण्यास मदत करू शकेल. मधुमेह या विषयावरचे लिखाण, पुस्तके इंग्रजी व मराठीत भरपूर झाली असली तरी आकडेवारीच्या बोजडपणामुळे, शास्त्रीय काटेकोरपणामुळे ती कंटाळवाणी वाटतात. आचरणात आणणे तर दूरच राहते. मधुमेहीच्या दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त होईल अशी माहिती सहज, सोप्या भाषेत व थोडक्यात देण्याची गरज होती. ती या पुस्तकाने भरून निघून मधुमेही अधिक आत्मविश्वासाने व सुखाने आपले जीवन समृध्द करतील अशी खात्री वाटते. 

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Ladha Sakhreshi By Ramesh Godbole
- +

Recently Viewed

Recently Viewed Books