Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 350.00Rs. 298.00
Availability: 50 left in stock

हिमालय अनेकांना वेड लावतो. का? कसं? 

एव्हरेस्टसारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही 

गिर्यारोहकांची पावलं पुन:पुन्हा हिमालयाकडे का वळतात? 

पर्वतराजीतील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्त्विकता 

त्यांना भुरळ पाडत असते? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्यातील 

धाडसी आणि अपराजित वृत्तीला सतत आव्हान देत असतो? 

अशावेळी त्यांचे प्रियजन कशी साथ देत असतील? एव्हरेस्ट 

शिखर सर करण्याच्या अनावर ओढीपायी तीन पिढ्यांमध्ये 

निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि परस्परांना समजून 

घेण्याचे प्रयास चित्रित करणारी - ‘सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं’ 

याचा प्रत्यय देणारी - सत्यघटनेवर आधारित कादंबरी!

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Jyache Tyache Everest By Mrunalini Chitale
- +

Recently Viewed

Recently Viewed Books