Skip to product information
1 of 1

The One Thing (Marathi) By Gary Keller , Jay Papasan , Rahul Urankar (Translator)

The One Thing (Marathi) By Gary Keller , Jay Papasan , Rahul Urankar (Translator)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

कोणतीही कला किवा कौशल्यं शिकण्यासाठी आपल्याला एका वेळी एकच गोष्ट करता येते हे समजायला पाहिजे. एक ना घड भाराभर चिंध्या या मराठी आणि Jack of All Trades but Master of none या इंग्रजी म्हणी प्रमाणे आज दुस-यांच्या कला-कौशल्यांना पाहून त्यांच्यासारखेच आपणही करावे, आपल्यालालाही त्या गोष्टी जमायला पाहिजे असे वाटणे साहजिकच आहे. कोणतीही कला किवा कौशल्यं शिकण्यासाठी आपल्याला एका वेळी एकच गोष्ट करता येते हे समजायला पाहिजे.

करिअर, आरोग्य, वैयक्तिक नातेसंबंध, आध्यात्मिक विकास, मानसिक स्वास्थ्य अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी एक गोष्ट म्हणजेच द वन थिंग असते, जिच्यावर लक्ष केंद्रित करताच आपले ध्येय आपण अल्पावधीत साध्य करू शकतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे गॅरी केलर आणि जे पापासॅन याच कळीच्या मुद्द्याकडे आपले लक्ष वेधतात. शिवाय ती एक गोष्ट कशी शोधायची, याचा मार्ग दाखवतात. जगभरात गाजलेले हे पुस्तक आता मराठी वाचकांनाही आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

View full details