Skip to product information
1 of 1

Soviet Russiayachi KGB By Pankaj Kaluwala

Soviet Russiayachi KGB By Pankaj Kaluwala

Regular price Rs. 277.00
Regular price Rs. 325.00 Sale price Rs. 277.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

परम मित्र चे पुस्तक "सोव्हिएत रशियाची केजीबी" लेखक -पंकज कालुवाला. सोव्हिएत संघाचे अस्तित्व आता राहिलं नसलं तरी कधीकाळी साम्यवादाचा जयजयकार करणाऱ्या आणि मैत्रीपूर्ण संबंधात द्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पाठराखण करण्याची भूमिका घेणाऱ्या रशियाबद्दल भारतीयाच्या मनात एक हळवा कोपरा असतो, पण आंतरराष्ट्रीय राजकारण आणि गुप्तहेर संघटना संस्थांचे क्रियाकलाप यांच्यात अशा हळवेपणा ला काही अर्थ नसतो. जे आपल्याला दिसतं किंवा दाखवल जातं त्यापेक्षा ते जग वेगळेच असतं. सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबी ची माहिती घेताना त्याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येतो. अनुभव मांडण्याचा उत्तम प्रयत्न येथे केला आहे

View full details