Mahasagar By Nandini Deshmukh, Raviraj Gandhe ( महासागर )
Mahasagar By Nandini Deshmukh, Raviraj Gandhe ( महासागर )
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Unit price
/
per
समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख
गेल्या काही दशकांपासून महासागरातील नैसर्गिक संपत्ती अन खजिन्याच्या हव्यासापोटी माणसं विकासाच्या नावाखाली खोल समुद्रात अन किनाऱ्यावर प्रचंड धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. समुद्राच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे तीव्र तापमान बदल, अतिवृष्टी, वादळे, भूस्खलन अशा असंख्य नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आज जगासमोर, आपापल्या देशातील समुद्र अन किनारे वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. विकास हवाच आहे पण तो पर्यावरणपूर्वक असणं गरजेचं आहे.