I Am A Troll BySwati Chaturvedi transleter Mugdha Karnik
I Am A Troll BySwati Chaturvedi transleter Mugdha Karnik
Regular price
Rs. 212.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 212.00
Unit price
/
per
कुणाही प्रश्न विचारणाऱ्या माणसांना त्रास देतात, लैंगिक पातळीवर धमला देतात.
भारतातले उजव्या विचारसरणीचे ट्रोल्स जातीय ताणतणाव वाढवण्याचे काम करतात, गलिच्छ शिवीगाळ करतात, पत्रकारांना, राजकारण्यांना आणि
पण ते आहेत कोण ? ते जे करतात त्याची कारणं कोणती ? आणि ते कसे संघटित झाले आहेत ?
दोन वर्षे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अभ्यास करताना, वड्या राजकारण्यांच्या मुलाखती मिळवून, नोकरशहा, मार्केटिंग सांभाळणारे आणि प्रत्यक्ष ट्रोल्सशी बोलून स्वाती चतुर्वेदी यांनी अखेर या विषयावरचा पडदा दूर सारला आहे.
‘आय अॅम अ ट्रोल’ हे या अभ्यासावर आधारलेले पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे असे आहे.