Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
ही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची ! म्हणजे निवृत्तिनाथाची, ज्ञानदेवाची, सोपान - मुक्ताईची आणि प्रात : स्मरणीय अशा त्यांच्या माता - पितरांची ! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अ - लौकिक अनुभविले, ते तर शब्देंविण संवादिण्यासारखे ! अशांची चरित्र - चित्रे रेखाटण्यास कलाकराची कल्पनाशक्ती आणि शब्दसिध्दी अमृतातेंहि पैजा जिंकणारी असावी लागते.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books