Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 150.00Rs. 127.00
Availability: 97 left in stock

आम्ही घडलो वाचनाने - मराठी वचन चळवळ आणि समृद्ध समाजाचा वारसा अम्बर्टो इको म्हणतो, "पुस्तकाचा शोध हा चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या 'मूलभूत' शोधांपैकी एक आहे. अशा शोधात पुढं बदलत्या काळानुसार फेरफार होत राहिले, तरी त्यातली मूळ संकल्पना कायम राहते." पुस्तकाचं स्वरूप बदलेल, कागदावर छापलेलं पुस्तक जाऊन त्या जागी ई-पुस्तक येईल; पण त्यातली 'वाचन करणं' ही गोष्ट कायम राहील. जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची, अनुभवण्याची तहान आहे, तोवर पुस्तकाला मरण नाही.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Amhi Ghadlo Vachanane By Sachin Namdev Mhase
- +

Recently Viewed

Recently Viewed Books