Palas Fulala By Mohan Kale (पळस फुलला)
Palas Fulala By Mohan Kale (पळस फुलला)
Regular price
Rs. 195.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 195.00
Unit price
/
per
Mohan Kale (पळस फुलला)-
पळस फुलला' या कथासंग्रहातील कथा ह्या आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या मोठ्या घटना आहेत. बहुतेक घटना आदर्शवादी आहेत. त्यातील बहुतांश कथांतून शिक्षकांचे भावविश्व चितारलेले आहे. त्यामुळे एक आशावाद डोकावतो आहे. एक ग्रामीण भागातील शाळा, विद्यार्थी , माणसे यांच्या गोष्टी असणारा संग्रह वाचकांना भावणारा आहे.