1
/
of
1
Janglacha Dena By Maruti Chitampalli
Janglacha Dena By Maruti Chitampalli
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
चितमपल्लींनी हातचं न राखता हे ’जंगलाच देणं’ भरभरून दिलं आहे. अंत:करणाचा जिव्हाळा असेल, अनुभवात जिवंतपणा असेल आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर किरी उत्तम ललित गदय जन्माला येऊ शकतं याची ही झलक आहे. त्यात कथात्मकता आहे, काव्यत्मकता आहे, भावनेने ओथांबून आलेल्या क्षणातील हुरहूर आहे. संवेदनशील मनाची स्पंदने आहेत. तरल सौंदर्यदॄष्टी आहे आणि या सा-यांत राहूनही अलिप्त असलेली चिंतनात्मक वॄत्तू आहे.
Share
