1
/
of
1
Sattak By Bhalchandra Nemade
Sattak By Bhalchandra Nemade
Regular price
Rs. 374.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 374.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'सट्टक' हा कृषी परंपरेतील जगण्याचा तळ शोधत, भारतीय सामाजिकतेचा, सांस्कृतिकतेचा नवा परीघ अधोरेखित करणारा, प्रस्थापित व्यवस्थेत आकारलेल्या स्त्री-जीवनाची काळजाला घरे पाडणारी वास्तव चित्रे रेखाटणारा भालचंद्र नेमाडे यांचा नवा कविता संग्रह आहे. यातील प्रत्येक कविता ही एका चिरंतन शिल्पासारखी आहे. या संग्रहाला जागतिक कीर्तीच्या चित्रकार माधवी पारेख यांचे चित्र मुखपृष्ठाकरिता लाभले आहे. संग्रहाची ही पहिली आवृत्ती विशेष आवृत्ती असून यातील प्रत्येक प्रतीवर दस्तुरखुद्द भालचंद्र नेमाडे यांची स्वाक्षरी असेल.
वितरण : १ नोव्हेंबर २०२४
Share
