Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदूमंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवरगाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्रसंस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातलेविविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्याखिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातीलकितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसूनटाकल्या आहेत.या निबंधांचे वाचन करताना आपण भारताच्या कहाणीत बुडून जातो. ज्या स्त्री-पुरुषांचे जीवननाट्य आणि वेगवेगळ्या कृत्यांनी ओसंडून वाहते आहे, अशांच्या अनुभवांवर मनन-चिंतन करूलागतो. रेल्वे येथे कशी आली, भारतीय फुटबॉलचा इतिहास काय होता, ते यातून आपल्यालाकळते. सर्वांनी ज्याचा तिरस्कार केला त्या लॉर्ड कर्झनने भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्याजतनासाठी प्रयत्न केले होते, हे यातून आपल्याला कळते. जयपूरच्या महाराजांच्याफोटोग्राफीच्या कौशल्याची कहाणीही यातच समजते. समतोल विचारांच्या मनू पिल्लईयांच्यासारख्या इतिहासकार आणि कथनकाराच्या हातात आल्यावर या कहाण्यांतील स्त्री-पुरुषआपल्याला ‘तेव्हा काय होतं’ हे दाखवतात आणि ‘काय असू शकलं असतं’ हेही सांगतात. तसंकरताकरता एकीकडे ते वर्तमान काळातील चिंता आणि दृष्टिकोन यांविषयीही भाष्य करतात, हेफारच विलक्षण वाटते.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books