Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
मनोज अंबिके एक तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ आणि ‘प्रतिसाद’ या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. पॉवर ऑफ कॉन्फिडन्स आणि सामर्थ्यशाली लीडर ही त्यांची पुस्तकेही अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
* खेल खेल में* नियमांचे महत्त्व* विचारांची जादू* 24 तास कार्यमग्न* उत्सवांचा खरा अर्थ* इच्छाशक्तीची ताकद* आबांची जापनीज् मेथड* मुलं साहसी कशी बनतील?* संस्कारित आणि सुसंस्कृत मुले* टीच युवर चाइल्ड हाऊ टू अॅक्ट* टीव्हीशी कट्टी मैदानाशी बट्टी* संस्कारित व सुसंस्कृत मुले* टीच युवक चाइल्ड हाऊ टू अॅक्ट
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books