Skip to product information
1 of 1

Vanshvel : वंशवेल By Dr. Malati Karvarkar

Vanshvel : वंशवेल By Dr. Malati Karvarkar

Regular price Rs. 192.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 192.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

आपल्या वंशवेलीवर टवटवीत, सुगंधी फुले यावीत अशी आकांक्षा बाळगणार्‍या सर्व नवविवाहितांसाठी आवश्यक असे हे शास्त्रीय दृष्टीकोनातून गर्भधारणेच्या नियोजनाची माहिती देणारे सर्वाधिक खपाचे पुस्तक!

बाळाचा जन्म आणि त्याचे संगोपन हा स्त्रीच्या आयुष्यातील आव्हानत्मक भाग असतो. हे आव्हान सोपे व्हावे, यासाठी डॉ. मालती कारवारकर या पुस्तकातून मर्गदर्शन करतात. उत्तम संततीसाठी गर्भवतीचा आहार कसा असावा, वजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसांत काळजी कशी घ्यावी, गर्भधारणा आणि निसर्ग यांचा संबंध काय आदी विषयांवर लेखीकेने सुयोग्य उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे.

View full details