Rudra Enterprises , Free express shipping with orders over ₹ 1499

TOP DIWALI ANK

Rs. 350.00Rs. 298.00
Availability: 50 left in stock

भारतातील आरक्षणाचं धोरण बरंच वादग्रस्त राहिलं आहे. संविधानाने आरक्षण अनिवार्य ठरवलं आणि इतिहासकार, राज्यशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते यांनाही त्याची गरज पटलेलीच होती, पण अनेक जण याचा प्रतिकार करत आले आहेत. आरक्षणामुळे ‘गुणवत्ते’बाबत तडजोड केली जाते आणि समान संधीच्या तत्त्वाविरोधात जाणारं हे धोरण आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. अभिनव चंद्रचूड यांनी ‘या जागा राखीव आहेत’ या पुस्तकातून आरक्षणाच्या धोरणाचा इतिहास आणि त्याची जडणघडण यांचा मागोवा घेतला आहे. आरक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या समूहांची ओळख कशी निश्चित केली जाते? ब्रिटिशांच्या काळात भारतामध्ये ‘दलित वर्ग’ व ‘मागास वर्ग’ हे शब्द कसे वापरले जात होते आणि त्यातील अर्थ ‘अनुसूचित जाती’, ‘अनुसूचित जमाती’ व ‘इतर मागास वर्ग’ या वर्तमानकालीन सांविधानिक संकल्पनांपर्यंत कसा विकसित होत गेला? या विषयावर संविधान सभेमध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये व संसदेमध्ये झालेल्या वादचर्चांचा वेध प्रस्तुत पुस्तक घेतं.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Ya Jaaga Raakhiv Aahet By by Abhinav Chandrachud , Avdhut Dongre (Translator)
- +

Recently Viewed

Recently Viewed Books