Skip to product information
1 of 3

Gadkille Set! Gadkille Ani Mi + Gad Kille Maharashtrache ! Buy One + Get One !१ पुस्तक तुम्ही विकत घ्या ! १ पुस्तके आम्ही भेट देऊ

Gadkille Set! Gadkille Ani Mi + Gad Kille Maharashtrache ! Buy One + Get One !१ पुस्तक तुम्ही विकत घ्या ! १ पुस्तके आम्ही भेट देऊ

Regular price Rs. 1,046.00
Regular price Rs. 1,994.00 Sale price Rs. 1,046.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

२०२४ या वर्षातील सर्वात मोठी ऑफर

महाराष्ट्रातील गडकिल्यांवरील सर्वात जास्त गाजलेली २ मोठी कलर पुस्तके. 

गडकिल्ले संच! # १०९६ मध्ये घरपोच 
१ पुस्तक तुम्ही विकत घ्या ! १ पुस्तके आम्ही भेट देऊ
 ( गडकिल्ले आणि मी 999+ गडकिल्ले महाष्ट्राचे ९९५ दोन्ही पुस्तकांची जाड हार्ड कव्हर,अतिशय सुंदर रंगीत आणि उत्कृष्ट छपाई केली आहे. ) 

टीप - ऑफर फक्त पहिल्या २०० वाचकांसाठी मर्यादित.

दोन्ही पुस्तकांची जाड हार्ड कव्हर,अतिशय सुंदर रंगीत आणि उत्कृष्ट छपाई केली आहे.

संचा मध्ये समावेश पुस्तके:
गडकिल्ले आणि मी - डॉ संग्राम इंदोरे  ₹ ९९९/- 
गडकिल्ले महाष्ट्राचे - प्रमोद मांडे  ₹ ९९५/- 

संच मूल्य - ₹ १९९४/- 
सवलत मूल्य - ₹९९९/-

गडकिल्ले आणि मी   (दोन्ही पुस्तकांची जाड हार्ड कव्हर,अतिशय सुंदर रंगीत आणि उत्कृष्ट छपाई केली आहे.)

गडकिल्ले आणि मी = छत्रपती शिवरायांच्या आणि गडकोटांच्या उत्कट प्रेमापोटीच महाराष्ट्रभर पसरलेल्या साधारण चारशे गडकोटांपैकी १०१ गडकिल्ल्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन, इतिहासाच्या जीर्ण कागदपत्रांमध्ये दडलेला इतिहास रात्रंदिवस एक करून शोधून काढून "गडकिल्ले आणि मी" हा ग्रंथ डॉ. संग्राम इंदोरे यांनी जन्माला घातला आहे. 

गडकिल्ले महाष्ट्राचे   (दोन्ही पुस्तकांची जाड हार्ड कव्हर,अतिशय सुंदर रंगीत आणि उत्कृष्ट छपाई केली आहे. )

दुर्गमहर्षी नामक नरदुर्ग प्रमोद मांडे' मांडे भाऊंचं संपूर्ण आयुष्य गडकिल्ल्यांशी बांधलं गेलेलं होतं. थोडंथोडकं नाही तर तब्बल ४० वर्ष मांडे भाऊ व्रतस्थ आयुष्य जगले. जळी स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना फक्त आणि फक्त गड किल्लेच दिसायचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'गड किल्ले महाराष्ट्राचे' ग्रंथ सुसज्ज करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. साधारण १९६७ साली सुरु झालेला त्यांचा गडप्रवास २००७ मध्ये, म्हणजे तब्बल ४० वर्षांनी ग्रंथरुपातून प्रगटला. 

# गडकिल्ले आणि मी + गडकिल्ले महाष्ट्राचे #

संच मूल्य - ₹ १९९४/- 
सवलत मूल्य - ₹९९९/-

किंमत ₹ ९९९/-
कुरियर खर्च  = ९७/-
टोटल किंमत =  १०९६/-  Phone pay / Google pay
( ₹ ९९५/-  गडकिल्ले महाष्ट्राचे हे  पुस्तक आपणास भेट देण्यात येणार आहे)
9075496977  ( Rudra Enterprise )  या नंबर वरती आपण फोन पे / गुगल पे करू शकता

अधिक माहितीसाठी किंवा पुस्तके ऑर्डर करण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर वर संपर्क किंवा WhatsApp करा. तसेच पुस्तकविश्व दालनाला भेट द्या. भारतभर घरपोच पुस्तके मिळतील. 

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८. 
संपर्क:९०७५४९६९७७/८९७५९३०२५८

टीप - ऑफर फक्त पहिल्या २०० वाचकांसाठी मर्यादित.

View full details