Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
चला समजून घेऊयात टाटांना!टाटा संच! # ५९९ मध्ये घरपोच
१ पुस्तक विकत घ्या! २ पुस्तके आम्ही मोफत देऊ ( रतन टाटा ₹ २००/- ,आम्ही घडलो वाचनाने₹ १५०/- )
टीप - ऑफर कालावधी १० ते २० ऑक्टोबर पर्यंत मर्यादित असेल.
तिन्ही पुसतकांची अतिशय सुंदर छापाई केली आहे . संचा मध्ये समावेश पुस्तके:टाटायन - गिरीश कुबेर ( हार्ड कव्हर) - ₹ ५५०रतन टाटा - सुधीर सेवेकर ₹ २००/-आम्ही घडलो वाचनाने ( सचिन म्हसे...वाचन संस्कृती बद्दल आहे) - ₹ १५०/-
संच मूल्य - ₹ ९००/- सवलत मूल्य - ₹५५०/-
टाटायन 'टाटा, भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन!'
रतन टाटासुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला.रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
आम्ही घडलो वाचनानेआम्ही घडलो वाचनाने - मराठी वचन चळवळ आणि समृद्ध समाजाचा वारसा अम्बर्टो इको म्हणतो, "पुस्तकाचा शोध हा चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या 'मूलभूत' शोधांपैकी एक आहे. अशा शोधात पुढं बदलत्या काळानुसार फेरफार होत राहिले, तरी त्यातली मूळ संकल्पना कायम राहते." पुस्तकाचं स्वरूप बदलेल, कागदावर छापलेलं पुस्तक जाऊन त्या जागी ई-पुस्तक येईल; पण त्यातली 'वाचन करणं' ही गोष्ट कायम राहील. जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची, अनुभवण्याची तहान आहे, तोवर पुस्तकाला मरण नाही.
# टाटायन + रतन टाटा + आम्ही घडलो वाचनाने #
किंमत ₹ ५५०/-कुरियर खर्च = ४९/-टोटल किंमत = ५९९/- Phone pay / Google payCash on delivery - ५९९/-
( ₹ २००/- रतन टाटा ,₹ १५०/ आम्ही घडलो वाचनाने हे दोन पुस्तके आपणास भेट देण्यात येणार आहे)9075496977 ( Rudra Enterprise ) या नंबर वरती आपण फोन पे / गुगल पे करू शकता
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Is this a Gift?
Recently Viewed Books