Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
“अन्याय करण्यापेक्षा तो सहन करणे श्रेयस्कर. अनीतीच्यामार्गाने एखादे ध्येय प्राप्त करून घेणे चुकीचेच, ही श्रद्धासत्ये प्राचीनआहेत.”“जगाच्या इतिहासात राष्ट्राराष्ट्रांच्या संबंधात नवे प्रकाश-युगयेईल. ते आगामी युद्धात विजयी होणाऱ्यांनी आणलेले नसेल. हिंसेचावापर न करणाऱ्या, स्वतः यातना भोगणाऱ्या जिवांनीच बहुधा तेमिळविलेले असेल.”“हिंसा हा अनाचार आहे. मूर्तिमंत दुःख, जागे आणि सावधअसतील त्यांचा अहिंसा हा एकमेव मार्ग आहे. हिंसेची वाट कधीचसर्वांची वाट असणार नाही… राज्यकर्त्यांची नाही, तशीच इतिहासघडवून आणणाऱ्या पुरुषांची नाही.”“आपण कोणत्या बाजूचे? हिंसेच्या की अहिंसेच्या? हेआपल्याला ठाऊक असेल तर आपण अधिक मुक्तपणाने, समाधानानेजगू शकू. दुःख आणि यातना स्वीकारायला आपण सदाच सिद्ध असलेपाहिजे. जुलूम आणि संहार यांसाठी कधीच नसले पाहिजे.”
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books