Skip to product information
1 of 1

1984 - १९८४ By George Orwell, Jayant Gune(Translators)

1984 - १९८४ By George Orwell, Jayant Gune(Translators)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

जॉर्ज ऑर्वेलने भविष्याचे चित्र रेखाटणारी १९८४ ही कांदबरी १९४८ मध्ये लिहिली होती. ही कादंबरी मी २०१९ मध्ये वाचली. ऑर्वेलचा जन्म चंपारन जिल्ह्यात झाला. मी देखील त्याच जिल्ह्याचा आहे. पण मला त्याच्या बद्दल २०११ मध्ये अधिक जवळीक वाटते. कारण कादंबरीचे कथानक आणि तपशील आज आपण ज्या जगात जगत आहोत. त्याचं अचूक प्रतिबिंब आहे. कादंबरीत सर्वत्र टेलिव्हिजनचे पडदे आहेत. जेणेकरून बिगब्रदर सामान्य नागरिकांवर पाळत ठेवतो. याच पडद्यावरून बातम्याही त्याच वेळी प्रसारित होतात. हे आपल्याला ओळखीचं झालंय. आपले फोन आणि फोनचे स्क्रीन्स आपल्याला नियंत्रित करण्याची साधनं ठरली आहेत. आपल्याला कशाप्रकारे नियंत्रित केलं जातं आहे. याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कमीत कमी काही शेकड़ो वृत्तवाहिन्या आज आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या घोषणा आणि दिल्या जाणाऱ्या बातम्या सारख्याच असतात. तथाकथित बातम्याची ही व्यवस्था अहर्निश काम करत असते. जेणेकरून नागरिकाच रुपांतर रोबोट वा यंत्रमानवामध्ये व्हावं,
-रवीश कुमार
पत्रकार, एन. डी.टी.व्ही इंडिया
‘१९८४’ ही कादंबरी ऑर्वेलन १९४८ साली लिहिली. ‘अॅनिमल फार्म प्रमाणे याही पुस्तकाची अनेक भाषांतर झाली. भारतीय भाषांपैकी हिंदी आणि मराठीत तरी
झाली आहेतच. इतरही असतील. व्यक्तींच्या एकूण एक अंगावर नियंत्रण करू इच्छिणारी आणि असे करू शकणारी राज्यपद्धती… याची नुसती एक झलक म्हणून
सांगतो, की एक पात्र या जगाचं प्रतीक म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर रोवलेली बुटांची टाच अशी प्रतिमा उभी करतो. हे एक
सुटका नसलेल, हादरवणारं दुःस्वप्न ऑवलन उभं केलं आहे.

View full details