Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
पीसीओएस’ हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणाराएक सर्वसाधारण आजार आहे. भारतात गेल्या दहा वर्षांत हाआजार एखाद्या साथीसारखा पसरला आहे. मासिक पाळीच्यातक्रारी आणि वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अनेकपेशंट्समध्ये अनपेक्षितपणे ‘पीसीओएस’चे निदान होते.‘पीसीओएस’ हा खरे तर एक लक्षणसमुच्चय आहे.अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, चेहऱ्यावर अनावश्यक केसउगवणे, मुरूम (तारुण्यपीटिका), वजन वाढणे, डोक्यावरचेकेस गळणे इत्यादी. अनेक लक्षणे ‘पीसीओएस’मध्ये एकत्रितआढळतात.हे पुस्तक लिहिताना आंतरराष्ट्रीय ‘पीसीओएसमार्गदर्शक सूची २०१९’ विचारात घेतली आहे. यातील सर्वमाहिती पूर्णपणे शास्त्रशुद्ध आणि आंतराष्ट्रीय मान्यताप्राप्तसंस्थांनी अधिकृत केलेली आहे. या पुस्तकात ‘पीसीओएस’शीलढण्यासाठी नेस्ट दृष्टिकोन सांगितलेला आहे. हा दृष्टिकोनआहार, व्यायाम, तणाव नियंत्रण आणि औषधोपचार याचतुःसूत्रीवर आधारित आहे. विश्वासार्ह, अधिकृत, वैज्ञानिकज्ञानाचा वापर करून आपण ‘पीसीओएस’सारख्या समस्येवरविजय मिळवू शकालच; इतकेच नव्हे, तर उत्तम आरोग्यासाठी,वजन कमी करण्यासाठीही हा दृष्टिकोन आदर्श ठरेल.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books