Durganchya Deshatun Diwali Ank 2024 ( दुर्गांच्या देशातून दिवाळी अंक 2024 )
Durganchya Deshatun Diwali Ank 2024 ( दुर्गांच्या देशातून दिवाळी अंक 2024 )
दुर्गांच्या देशातून...
संपादक : संदीप भानुदास तापकीर
मूल्य : ४००/- रुपये
संपर्क : ९०७५४९६९७७
अंकाची वैशिष्ट्ये
१) तीन-तीन एव्हरेस्टवीरांचे लेख
२) जगातील पाच खंडांमधील पाच सर्वोच्च शिखरांवरील लेख
३) आग्रा ते राजगड या पहिल्या पायी वारीच्या मोहिमेवरील लेख
४) राजस्थानातील दोन महत्त्वाच्या किल्ल्यांवरील लेख
५) गोवळकोंड्यावरील लेख
६) हिमालयातील लेख
७) अभयारण्यातील जैवविविधतेवरील लेख
८) किल्ल्यांवरच्या प्राणी-पक्ष्यांवरील लेख
८) गिरीदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग व वनदुर्ग यांवरील लेख
९) ट्रेकरचे किल्ल्याशी नाते उलगडणारा लेख
१०) पन्हाळा ते विशाळगड मोहिमेवरील लेख
११) ट्रेकिंग विश्वातील अत्यंत आदरणीय व अनेकांच्या गुरू असणाऱ्या उषःप्रभा पागे यांच्यावरील लेख
१२) छत्रपती शिवाजी महाराजांची साठ गुणवैशिष्ट्ये सांगणारा लेख
१३) छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषणम् वरील लेख
१४) संवर्धनासंदर्भातील लेख
१५) शालेय उपक्रमावरील लेख
१६) भुताटकीवरचा लेख
१७) महिलांच्या संस्थेवरचा लेख
१८) किल्ला या महत्त्वाच्या दिवाळी अंकावरील लेख
१९) पुस्तक परीक्षण
२०) रेस्क्यूवरील लेख
ट्रेकिंगवरील परिपूर्ण अशा २९ दर्जेदार लेखांचा खजिना