Skip to product information
1 of 1

Durga Shodh Gadakillyancha diwali ank 2024 ( दुर्ग शोध गडकिल्यांचा दिवाळी अंक 2024 )| ऐतिहासिक बेस्ट सेलर अंक|वाचनीय अंक|गडकिल्यांचा शोध घेणारा अंक

Durga Shodh Gadakillyancha diwali ank 2024 ( दुर्ग शोध गडकिल्यांचा दिवाळी अंक 2024 )| ऐतिहासिक बेस्ट सेलर अंक|वाचनीय अंक|गडकिल्यांचा शोध घेणारा अंक

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

10 वर्ष दुर्ग, गिर्यारोहण आणि इतिहासप्रेमींच्या मनात घर केलेला '2021'चा उत्कृष्ट पारितोषिक प्राप्त मराठी दिवाळी अंक.

कांदाटच्या अंतरंगात दडलंय काय?

* मराठयांच्या इतिहासाचा उत्तरेतील साक्षीदार दुर्ग
* परिचित परंतु नव्याने संशोधन झालेले दोन दुर्ग
* शिवकाळात गाजलेल्या एका दुर्गाची परिक्रमा
* मावळातील एका डोंगरावरील अवशेष काय सांगतात?
* नासिकची एक दुर्गजोडी
* खानदेशातील अवशेषसंपन्न परंतु अपरिचित दुर्ग
* यांसह इतर दुर्गमदुर्ग व त्यावरील वैविध्यपूर्ण माहिती.

 एकापेक्षा एक भन्नाट विषय असलेला अंक.

View full details