Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
l 'अळंबी लागवड' हा एक उत्तम शेतीपूरक जोडधंदा ठरू शकतो. हे लक्षात घेऊन 'अळंबी'विषयावर सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत डॉ. प्रमोद बोरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
l डॉ. प्रमोद बोरकर यांनी अळंबी उत्पादनातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत मांडणी यामध्ये केली आहे.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books