Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
राजश्री शाहू खंड ( एक ते पाच ) Author- Jaisingrao Pawar खंड पहिला डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेले राजर्षी शाहू छत्रपतींचे समग्र चिकित्सक चरित्र (३२ प्रकरणे) खंड दुसरा शाहूकालीन व उत्तरकालीन मान्यवरांचे ६२ लेख. सर फ्रेजर, प्रो. लवे, नाम. भास्करराव जाधव, डॉ. आंबेडकर, कीर, कुरूंदकर, कुसुमाग्रज, भाई माधवराव बागल, कॉ. पानसरे, डॉ. पानतावणे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी खंड तिसरा राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे (१६), पत्रव्यवहार, हुजूर आज्ञा, वृत्तांत (३७), जाहीरनामे व हुकूमनामे (१३१), सामाजिक कायदे (५) व शाहूकालीन दुर्मीळ छायाचित्रे (२५०)तुकाराम महाराज यांचे संतसंगती + तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा खंड चौथा शाहूकालीन व उत्तरकालीन मान्यवरांचे नव्याने अंतर्भूत केलेले लेख : महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, वि. द. घाटे, खांडेकर, पु. ल. देशपांडे, डॉ. कसबे, भाई वैद्य, डॉ. माशेलकर, अरुण साधू, प्रा. एन. डी. पाटील, खास. शरद पवार इत्यादी मान्यवरांचे ३८ लेख खंड पाचवा राजर्षी शाहू छत्रपतींच्या आठवणी, पत्रव्यवहार, आदेश, जाहीरनामे, संकीर्ण टिपणे, शाहू स्मारक ग्रंथाविषयीचे अभिप्राय, दुर्मीळ छायाचित्रे इत्यादी
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books