Vittiya Saksharata ani Sarvsamaveshakata By Dr. Sanjay Kaptan, Dr. Kushal Pakhale ( वित्तीय साक्षरता आणि सर्वसमावेशकता)
Rs. 190.00Rs. 162.00
Availability:0 left in stock
बँकिंग, वित्तीय संस्था, गुंतवणूक आणि बचत यांच्याविषयी पुरेसे ज्ञान सोप्या भाषेत बँकिंग प्रक्रिया, वित्तीय धोरणे, वित्तीय सर्वसमावेशकता यांची तोंडओळख वित्तीय सर्वसमावेशकतेचे अर्थव्यवस्थेतील आणि सामाजिक प्रगतीतील महत्त्वाचे स्थान शासनाने आणि वित्तीय संस्थांनी सुरू केलेले विविध उपक्रम, योजना आणि सेवासुविधा यांविषयी माहिती आर्थिकदृष्ट्या सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी, वित्तीय साक्षरता रुजवण्यासाठी उपयुक्त पुस्तक
कोणासाठी? वाणिज्य विषयाचे विद्यार्थी आणि शिक्षक बँक कर्मचारी आणि अधिकारी वित्तीय सेवांशी संबंधित व्यक्तीआणि प्रशिक्षक आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी उपयुक्त