Bhavanik Prathamopchar Gharchyagharee By Dr. Hamid Dabholkar
Bhavanik Prathamopchar Gharchyagharee By Dr. Hamid Dabholkar
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी - टेन्शन येते, अपयशाला सामोरे जावे लागते कधी रागाचा भडका, तर कधी दुःखाचा पूर भेटतो, नकोशा घटना घडतात, व्याधींचा, वार्धक्याचा सामना करावा लागतो नाती जुळतात, नाती तुटतात; कौटुंबिक नाती बिनसू लागतात लैंगिक समस्या उद्भवतात. या साऱ्याचा सांधा शरीराइतकाच जुळलेला असतो मनाशी. मानसिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे जाण्याच्या खूप आधी गरजवंत व्यक्तीला आधार मिळू शकतो कुटुंबीयांकडून, नातेवाइकांकडून, सुहृदांकडून, हितचिंतकांकडून, शासनाकडून आणि अवघ्या समाजाकडून. सामाजिक स्वास्थ्याची, मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जाणकार बनवणारे