Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 250.00
Availability: 50 left in stock

आपले वृक्ष, देशी वृक्ष, विदेशी

वृक्ष, वेल-महावेल इ. पुस्तकांचे लेखक, वनस्पती अभ्यासक प्रा. श्री. द. महाजन तथा 'बापू' ग्रांनी लिहिलेले 'वनस्पती' हे ह्या विषयातले आगळे वेगळे पुस्तक आहे.
'वनस्पती म्हणजे काय ? त्या प्रथम केव्हा, कशा व कोठे उत्पन्न झाल्या' येथपासून 'काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती' येथपर्यंत वनस्पती विश्वाचा अनोखा मागोवा घेतला आहे. त्यात वनस्पतींचा आणि माती, पाणी, हवा, प्रकाश, पक्षी इत्यादींशी असलेला परस्परसंबंध उलगडून दाखवला आहे. 'वनस्पतीच्या अभियांत्रिकी करामती, वनस्पतीच्या रंगांचे रहस्य' आणि 'वनस्पती व विचारशक्ती' ह्या विशेष लेखांचा समावेश केला आहे. बापूंच्या इतर सर्व पुस्तकांप्रमाणेच ह्या पुस्तकालाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी खात्री वाटते.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Vanaspati By S D Mahajan
- +

Recently Viewed

Recently Viewed Books