Vighana Viram By Deepak Karanjikar (Author)
Vighana Viram By Deepak Karanjikar (Author)
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Unit price
/
per
८ नोव्हेंबर, २०१६ रोजी रात्री ८ वाजता भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली. हा निर्णय त्यांनी अचानक घेतला होता का? की त्यामागे काही कारणे होती? श्री अय्यर लिखित *Who Painted My Money White* या कादंबरीत या सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. त्याचेच *"विघ्न विराम"* हे मराठीतील रूपांतर. Truth is stranger than fiction असे जे म्हणतात ,त्याचा चाणाक्ष वाचकांना प्रत्यय येईल . या शतकातील पहिली दोन दशके अनेक वर्ष हा देश आठवत राहील अशी आहेत. जगात ही ९/११ घडले तशी ही कहाणी,म्हणजे गोष्ट ,भारतातील एका सत्तेचा पट सामान्य चेहरा नसलेल्या माणसांनी उधळून लावल्याची . कोणतेही बंड, अराजक न होता एका देशातील नादान आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांना, धर्मांध शक्तींना , प्रशासन पोखरलेल्या आतल्या आणि बाह्य ताकदींना ,या सगळ्यांच्या साटेलोट्यांनी ,कारस्थानांनी हतबल झालेल्या ,भारतातील अर्धपोटी माणसांनी आपले बदलाचे मार्ग शोधले. त्यांच्या विराण वाटेवरती ज्यांनी अव्यवस्थेचे ,कुटील राजकारणाचे सुरुंग पेरूनही, ही साधी जनता त्यावर बेडर पणे चालत गेली.तीने हे अरेरावीचे आणि बेबंद भ्रष्टाचाराचे जोखड झुगारले. हा बदल जो घडला, त्याच्या आधीच्या अराजकात काय काय घडत होते याची मनाला विकल करणारी गोष्ट मांडलीय श्री अय्यर यांनी त्याचा अनुवाद