Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 349.00Rs. 297.00
Availability: 50 left in stock

हे पहिलं पुस्तक आहे जे कसं व का सर्वकाही सायकोलॉजी आहे हे समजवते. हे जीवनातील प्रमुख प्रश्न मेहनत व प्रयत्न गरजेचं आहे का याचंही उत्तर देते, कारण जीवन कोणत्याही परिस्थितीत सेट करायचेच आहे. पण अडचण ही आहे की मेहनत व प्रयत्नांनंतरही जीवन सेट नाही, मग एवढी मेहनत व प्रयत्न गरजेचे आहेत का?

याचंच उत्तर देत हे पुस्तक प्रथमच ‘डुइंग व हॅपनिंग’मागील विज्ञान व सायकोलॉजी समजवते. कारण ‘काही न केल्यामुळे’ एवढ्या अडचणी येत नाहीत, जेवढ्या ‘गरजेपेक्षा जास्त केल्याने’ येतात. बेस्टसेलिंग लेखक दीप त्रिवेदी लिखित ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ पुस्तक ब्रम्हांड व जीवनातील अनेक गूढ रहस्य निम्नलिखित गोष्टींमार्फत सांगते:

  • पार्टिकल ते प्लॅनेटपर्यंत व मनुष्याच्या मन ते जीवनापर्यंत सर्वकाही फक्त सायकोलॉजी कसं आहे?
  • मेहनत व प्रयत्नांपासून, यश व अपयशापर्यंतही सर्वकाही सायकोलॉजी का आहे?
  • ब्रम्हांडापासून मनुष्याच्या मन व जीवनापर्यंत काहीही क्षणभरासाठीही स्थिर का नाही?
  • काही न करताही परिवर्तन येतं?
  • पृथ्वी कोणत्याही प्रयत्नांशिवाय कोट्यवधी वर्षांपासून आपल्या अक्षावर कशी फिरते, तेही पूर्ण परफेक्शनसह?
  • हॅपनिंग काय आहे, हॅपनिंगमध्ये कशाप्रकारे मनुष्य अतिरिक्त मेहनत न करता सर्व साध्य करू शकतो?

हे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी व गुजरातीत उपलब्ध आहे

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Sarva Kaahi Psychology Aahe By Deep Trivedi ( सर्व काही सायकोलॉजी आहे )
- +

Recently Viewed

Recently Viewed Books