Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 175.00Rs. 149.00
Availability: 50 left in stock

नोकरी, व्यवसाय किंवा उद्योग नव्याने सुरू करू पाहत असाल, तर हे पुस्तक एकदा तरी वाचावं. कारण व्यवसाय, आरोग्य आणि कुटुंब याविषयी सहज सोप्या भाषेत बरंच काही सांगणारं हे पुस्तक आहे. - गणेश मानेदेशमुख, चेअरमन, जयहिंद शुगर प्रा. लि., पुणे कोणताही विषय पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर त्या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यासाठी त्या त्या विषयाची पुस्तकं वाचावी लागतात, संग्रही ठेवावी लागतात. हे पुस्तकही त्या संग्रहाचा भाग असायलाच हवे. - विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष, शरद सहकारी बँक, पुणे उद्योग-व्यवसायात गुंतवणूक आणि पैशांची बचत हे महत्त्वाचे पण तेवढेच गुंतागुंतीचे विषय आहेत; पण लेखकाने ते अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगितले आहेत. - डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सोलापूर नव्याने उद्योग-व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांसाठी हे पुस्तक एखाद्या गाइडसारखे आहे. व्यवसाय करणं ही एक कला आहे आणि ही कला आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. 

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Udyogshaili By CA Abhijeet Thorat
- +

Recently Viewed

Recently Viewed Books