Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
तुम्हाला मोठे बदल हवे असतील तरछोट्या बदलांनी सुरुवात करा.सध्याचं दमछाक करणारं फिटनेसचं वेड विसरून जा.जेमतेम काही आठवड्यांपर्यंतच टिकणारे निर्धार विसरून जा.अपराधीपणा वाटून घेणं विसरून जा. वाईट वाटून घेणं विसरून जा.तुम्हाला वाटतं त्याहून तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे.
सिलिकॉन व्हेलीतील दंतकथा बनून गेलेले आणि स्टॅनफोर्डमधील आदर्श बिहेविअर डिझाइन लॅबसंस्थापक डीजे फॉग यांनी सवयी तयार होण्याची सांकेतिक लिपी उलगडली आहे. छोट्या सवयींचपद्धतीवर त्यांनी तब्बल वीस वर्ष संशोधन केलं आहे. ६०,००० हून अधिक लोकांनी वापरलेत्यांची छोटया सथींची पद्धत वर्तनबदलाची गुरुकिल्लीच आहे. ती आजपर्यंत तुम्हालवर्तनबदलाविषयी नेहमीच जे सांगितलं गेलं आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध स्वरूपाची आहे. वर्तन बदल इच्छाशक्तीवर अवलंबून नाही.तो लहान गोष्टींनी सुरुवात करण्यावर आणि ती गोष्ट चांगली वाटूघेण्याजोगी बनवण्यावर अवलंबून आहे.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books