Not without My Daughter By Betty Mahmoody By Leena Sohani (Translator)
Not without My Daughter By Betty Mahmoody By Leena Sohani (Translator)
Regular price
Rs. 306.00
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 306.00
Unit price
/
per
बेट्टी महमुदी यांनी लिहिलेली ही कादंबरी म्हणजे 'स्वातंत्र्य’ या मूलभूत गरजेसाठी स्वातंत्र्यप्रिय व्यक्तींना आजही द्याव्या लागणार्या कठोर लढ्याची कहाणी आहे. प्रगतीकडे झेपावणार्या नव्या युगातही प्रत्यक्ष आपल्या नवर्याकडून फसवले जाणे हा मानवतेचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा अपमानच आहे. अमेरिकेत राहणार्या बेट्टी महमूदीला तिचा नवरा काही कारणाने इराणला घेऊन जातो व तेथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या चार वर्षांच्या मुलीवरही तो अत्याचार करतो. यातून सुटका होणे जवळजवळ अशक्यप्रायच असते. परंतु आपल्या व आपल्या मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस बेट्टी करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची, क्षणाक्षणाला हृदयाचा ठोका चुकवणारी कादंबरी