Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 250.00Rs. 213.00
Availability: 50 left in stock

मुळात पत्रकारितेचा व्यवसायच रंजक होता. ४२ वर्षांच्या पत्रकारितेत अनेक संस्मरणीय घटना अनुभवता आल्या. जेआरडी टाटा, 'सरहद्द गांधी' खान अब्दुल गफारखान अशा 'लिजंड्सना' भेटता आले. देवानंद, लता मंगेशकर यांच्यापासून अनेक दिग्गज कलाकार जवळून अनुभवता आले. वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन अशा राजकीय धुरंदरांना थेट प्रश्न विचारता आले. वि.ना. देवधर, चंद्रकांत घोरपडे, वसंतराव काणे, माधवराव खंडकर अशा दिग्गज संपादकांच्या हाताखाली काम करता आले. पुण्याचे राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात मुक्त मुसाफिरी करता आली. चार दशकात बदललेल्या पुण्याचा पत्रकारितेच्या अंगाने वेध घेता आला. त्यातील आठवणींचे सारे संचित पुस्तक रूपाने आपल्यापुढे ठेवत आहे. त्यातून आपल्याला माध्यम क्षेत्राच्या अंतरंगाचेही दर्शन घडेल.

आपल्याला हे नक्की आवडेल.......

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Aisi Akshare Melvili By Avinash Godbole ( ऐसी अक्षरे मेळविली)
- +

Recently Viewed

Recently Viewed Books