Skip to product information
1 of 1

Vikram Vetal #physics Chya Junglaat Part 1 By Aniket Anil Kavathekar

Vikram Vetal #physics Chya Junglaat Part 1 By Aniket Anil Kavathekar

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

* पुस्तक कोणासाठी आहे?

इ. ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे पालक, शिक्षक, क्लासचालक आणि स्वतः विद्यार्थी

* पुस्तक कसे वापरावे ?

१. पान क्र. १६ वरील अनुक्रमणिका पहा

२. त्यातील कोणताही धडा निवडा आणि त्या पानावर जा उदा. घडा १ पाहण्यासाठी पान क्र. १९ पहा

३. घड्याच्या शेवटचे 'आपण काय शिकलो' मधील मुद्दे पहा. आपल्या पाल्याला/पाल्यांना त्यातील संकल्पना माहीत आहेत का ते पहा.

नाही : मुद्दे माहीत नसतील तर संबंधित गोष्टीच्या आधारे तो मुद्दा समजावण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकतेनुसार गोष्टीत, सदरीकरणात योग्य ते बदल जरूर करावेत.

हो : मुद्दे माहीत असतील तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने समजलेली संकल्पना मांडावयास सांगा. यात चित्रे, निबंध, विडिओ, ऑडिओ, माती/क्ले/लाकूड/कार्डबोर्ड/पेपर कोलाज/कणिक यांपासून बनलेले मॉडेल, प्रात्यक्षिक/डेमो, नाटक, नृत्य, संगणक आधारित ग्राफिक्स (डोगिशी त्रीरहिळली) अशा कोणत्याही पद्धतीचा समावेश असू शकेल.

* कोणती खबरदारी घ्यावी ?

१. विद्यार्थ्याला पुस्तकाप्रमाणेच सांगायचे बंधन, विशिष्ट भाषेत बोलवयाचे बंधन, शुद्ध-अशुद्ध भाषेचे बंधन घालू नका.

२. सादरीकरण किंवा प्रकटीकरण सामुग्री / माध्यम विद्यार्थ्यांच्या पसंतीचेच असू द्यावे.

३ . सादरीकरण/प्रकटीकरणासाठी लागणारी सामुग्री परिसरात सहज उपलब्ध होणारी असावी.

४. पहिल्या प्रयत्नात यश न आल्यास योग्य ती मदत करावी. जाणकार शिक्षकांनी तसे करण्यास प्रेरित करावे.

* यातून काय मिळेल ?

१. विद्यार्थ्यांना संकल्पनाची किती माहिती आहे हे पालकांना/शिक्षकांना कळेल. संबंधित संकल्पना समजावून देण्यात मदत होईल.

२. प्रत्येक संकल्पनेच्या सदरीकरणातून विद्यार्थ्याला आवडीचे सादरीकरण माध्यम मिळेल. रुची निर्माण होईल.

View full details