Skip to product information
1 of 1

Yogiyoddha By Mahabaleshwar Sail (योगियोद्धा)

Yogiyoddha By Mahabaleshwar Sail (योगियोद्धा)

Regular price Rs. 318.00
Regular price Rs. 375.00 Sale price Rs. 318.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

योगियोद्धा’ ही महाबळेश्वर सैल यांची कादंबरी हनुमानाच्या जीवनावर आहे. त्यामुळे वाचक हा हनुमानाच्या नजरेतून रामायणातील घटना अनुभवतो. परंपरेने ज्या अद्भुत गोष्टी जनसामान्यांना ठाऊक झाल्या आहेत, त्या सर्व अद्भुताला बाजूला ठेवून त्यांची मुळे वास्तवात शोधण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
रामायणकालीन वातावरण, प्रदेशवैशिष्ट्ये, सत्तासंघर्ष, मूल्यदृष्टी या सर्वच घटकांची सखोल चिंतनात्मक चिकित्सा लेखकाने केली आहे. मूळ कथेचा गाभा तोच राखून त्याची आजच्या दृष्टीने कारणमीमांसा करत कादंबरीची रचना केली आहे.

View full details