Yoddha Karmayogi Eknath Sambhaji Shinde By Prof. Dr. Pradip Dhaval / Dr. Arundhati Bhalerao
Yoddha Karmayogi Eknath Sambhaji Shinde By Prof. Dr. Pradip Dhaval / Dr. Arundhati Bhalerao
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Unit price
/
per
"माझी आई कधी कधी मला म्हणायची, “बाबासाहेब, माणसानं नेहमी समजून वागायचं.” हे समजून वागणं जे काही आहे नं, ते एकनाथरावांमध्ये आहे. एकनाथी हा ज्ञानी मनुष्य आहे. हवाहवासा मनुष्य आहे. त्यांच्या मनात आलं की, जी काही मदत करायची ती ते तुम्हाला करणार. त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाहीत. मी हे केलं, मी एवढं केलं, हा मीपणा त्यांच्यात नाही. अहंकाराचा दुर्गंधही येणार नाही. फार चांगला मनुष्य आहे. नेता असावा तर असा! -