Due Courier Holiday Orders with Ship after 5th Nov , Free shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
'रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश. जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा वाक्यकोश. त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये : गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे. I Hope the train comes (= will come) in a couple of minutes. तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे. I Have been meaning to meet you for the last four days. तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली. She turned/switched the TV on and started watching programmes. तू किती संगणक विकलेस? एकही नाही. ‘How many computers did you sell?’ ‘None.’ विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही. Vimal has no plans to get married at present. तिने जेमतेम गाडी पकडली. She only just caught train.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books