Due Courier Holiday Orders with Ship after 5th Nov , Free shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
माहिती ही ताकद असते, असे म्हटले जाते आणि इतर कुठल्याही यंत्रणेपेक्षा ही गोष्ट गुप्तचर यंत्रणांना अतिशय चपखलपणे लागू होते.सन १९६२चे चीनचे युद्ध आणि १९६५चे पाकिस्तानचे युद्ध या १९६०च्या दशकातील दोनघटनांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेची तातडीने पुनर्रचना आणि पुनरुज्जीवन करण्याची गरजअधोरेखित झाली होती. या दोन्ही युद्धांच्या वेळी, माहिती गोळा करण्यातील धक्कादायकअपयश समोर आले होते. चित्रपटांनी आणि कादंबऱ्यांनी उभ्या केलेल्या गुप्तचराच्याअद्भुतरम्य प्रतिमेच्या अगदी विरुद्ध असलेले काव हे गुप्तचर यंत्रणेची पुनर्रचना करण्याचीमुख्य जबाबदारी पेलण्यास अत्यंत पात्र व्यक्ती होते.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books