Mahabharatatil Striya - Bhag - 2 By A. H. Salunkhe (महाभारतातील स्त्रिया - भाग - २)
Mahabharatatil Striya - Bhag - 2 By A. H. Salunkhe (महाभारतातील स्त्रिया - भाग - २)
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Unit price
/
per
महाभारत हा एक विशाल ग्रंथ आहे.त्यामध्ये असंख्य व्यक्तींची वर्णने आहेत.या ग्रंथात स्त्रियांची नाना रुपे आलेली आहेत.प्रस्तुत पुस्तकात ज्यांची चरित्रे चर्चेला घेतली आहेत,त्यांच्यापैकी बहुतेक स्त्रिया कुठल्या ना कुठल्या प्रकारे शापत्रस्त-शापग्रस्त आहेत,असे दिसते.त्यांना देण्यात आलेला शाप हा त्यांच्यावर झालेल्या एखाद्या अन्यायाचे प्रतीक आहे.