Madhuras Recipe Veg Nonveg By Madhura Bachal
Madhuras Recipe Veg Nonveg By Madhura Bachal
Regular price
Rs. 323.00
Regular price
Rs. 380.00
Sale price
Rs. 323.00
Unit price
/
per
* युट्युबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या स्वयंपाकघरातील सोबती बनलेल्या मधुराज् रेसिपीच्या मधुरा यांनी लिहिलेले पुस्तक.
* हजारोंहून अधिक रेसिपींमधील तुम्ही पसंत केलेल्या आणि काही नवीन अशा मधुराच्या रेसिपी.
* घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये रेसिपी बनवण्याची गुरुकिल्ली
* अस्सल, पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपींपासून भारत आणि अखिल विश्वातील सर्वप्रिय रेसिपींचा खजिना.
* अवघड असो वा सोपी, कुठलीही रेसिपी स्वादिष्ट आणि अचूक करण्यासाठी...
* सकाळच्या चहा-न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत...
* दिवाळीच्या फराळापासून चमचमीत पदार्थांपर्यंत सर्व रेसिपी...
* अंड्यापासून ते कुकरमधील तंदुरपर्यंत, व्हेज-नॉनव्हेज सर्व काही...
* स्मार्ट व सिक्रेट टीप्स आणि बरेच काही...