Madhuras Recipe : Shalecha Daba Mothi Sutti / Chhoti Sutti + School Tiffin Long Break / Short Break ( English ) 4 Book Set By Madhura Bachal
Madhuras Recipe : Shalecha Daba Mothi Sutti / Chhoti Sutti + School Tiffin Long Break / Short Break ( English ) 4 Book Set By Madhura Bachal
* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यासाठी लागणाऱ्या लॉंग ब्रेक तसेच शॉर्ट ब्रेक रेसिपींचा खजिना. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स. The New Book Of Madhuras Recipe Who Has reached homes of millions people through YouTube.A treasure trove of " Long Break And Short Break ", recipes for school children.This Book will definitely help you to take care of the taste as well as health of your kids.Smart and secret tips to make difficult recipe easy.