Rudra Enterprises , Free express shipping with orders over ₹ 1499

TOP DIWALI ANK

Rs. 170.00Rs. 153.00
ही आहे हेन्रीऐटा लॅक्स.
शंभर वर्षांपूर्वी जन्मलेली,
ऐन तारूण्यात वॅâन्सरला बळी पडलेली अमेरिकेतील एक कृष्णवर्णीय स्त्री.
पण स्वत:च्याही नकळत तिने
संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य देणगी दिली – ‘हेला’पेशींची !
कॅन्सरपासून कोविडपर्यंत अनेक आजारांवरील औषधांच्या संशोधनात
उपयुक्त ठरलेल्या ‘हेला’पेशी.
या पेशी जगभरात पसरल्या,
अगदी अंतराळात पोहोचल्या.
पण हेन्रीएटा मात्र उपेक्षेच्या
अंधारात राहिली.
एकीकडे संशोधनातील यशाची शिखरे, अब्जावधी डॉलरची उलाढाल;
तर दुसरीकडे सामाजिक उतरंडीतील गोरा वर्चस्ववाद, कृष्णवर्णीयांना मिळालेली अमानुष वागणूक.
ज्ञानाची क्षितिजे, नीतिमत्तेच्या चौकटी,
वैद्यकसत्ता अन् मानवी प्रवृत्ती
या साऱ्यांचा वेध घेणारी
अमत्र्य पेशींची खरीखुरी कहाणी…

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Hela Peshi Kahani Amarty Peshinchi By Vandana Atre Shobhana Bhide
- +

Recently Viewed

Recently Viewed Books