Rudra Enterprises , Free express shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले... - वॉरन बफेचिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता.डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल.* भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जक्षा.* आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा.* स्वतःला कार्यमग्न ठेवा. चिंताक्रांत माणसाने स्वतःला कामात गुंतवून घेतले पाहिजे.* जुन्या नोंदी तपासून बघा.* सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा.* आनंदाचे ते क्षण आठवा... कडू आठवणी विसरून जा.* आर्थिक चिंता दूर करा.* तणाव दूर करा. तरूण रहा.स्वतःचा शोध घ्या.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books