Rudra Enterprises , Free express shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
महावतार बाबाजींची दिय वाणी आणि अखेर रहय उलगडले, सर्व दुःखनिर्मूलनावर बाबाजींची गुरुकिल्ली क्रिया आणि बाबाजींची मत्यूवर मात हे पुनर्मुति करयात आलेले तीन खंड अतिशय सखोल, गहन आणि गंभीर वपाचे असून जगातील सर्वश्रे आणि अत्यंत महान, जिवं त आणि चतन्यमय आध्यात्मिक सदगुरुंची महावतार बाबाजींची अत्यंत महत्त्वाची विधाने आणि निवेदने आहेत. या तीन गंथांचे सर्वश्रे ग्रंथकर्ते सदगुरु क्रिया बाबाजी नागराज यांनी असे भविष्य सूचित केले आहे की, ही विधाने क्रियायोगाया ‘विविधतेतील एकता, विशांती आणि साक्षात्कार’अशा महान कार्याची अत्यंत शशाली, फूर्तीदायक मूलउगमथाने आणि आधार ठरतील. हे तीन खंड हणजे अत्यंत दुर्मिख अशी माल्यवान रत्ने आहेत. जे सर्वोत्क जीवनाची (मोक्षाची) इछा करतील अशा सर्व साधकांना निश्चितपणे फूर्ती देतील! १९५२ आणि १९५३ या काळात सदगुरु बाबाजी त्यांचा आवडता यिपु श्री.ही.टी. नीलकांतन या गूढवादी आणि आदरणीय पकार महाशयांया भारतातील एगमोर, मास, या ठिकाणी असलेल्या पूजाघरात गट झाले. बाबाजींनी त्यांचे शिष्य नीलकांतन आणि त्यांचे जीवलग परममि एस.ए.ए. रामया यांना विनंती केली. ‘क्रियायोगाया महान कार्यात नवे पर्व, नवी अवथा निर्माण करयासाठी त्यांया उपदेशाया, शिकवणुकीया नोंदी करयात यायात.’ अशी इछा त्यांनी य केली. ते असे हणाले की, ‘या पुतकांया काशनांमुळे या पवीतलावरील कानाकोपयात क्रियायोग सार पोहोचेल.’ बाबाजींनी या तीन खंडांचे निवेदन वतः त्यक्ष ही.टी . नीलकांतन यांना केले आणि त्यांनी ते जसेया तसे, शदशः लेखी वपात लिहन ठेवले.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books