{"product_id":"ziparu-by-dr-sangita-barve-झिपरू-डॉ-संगीता-बर्वे","title":"Ziparu By Dr. Sangita Barve (झिपरू - डॉ. संगीता बर्वे)","description":"\u003cp\u003eस्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत\u003cbr\u003eबालसाहित्यकार इंदिरा अत्रे पुरस्कार – २०२३ प्राप्त!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाळ्या लोकरीच्या गुंड्यासारखा छोटासा झिपरू आपल्या आईबाबा आणि भावाबरोबर जंगलात मजेत राहत होता. अचानक दुष्ट माणसांनी त्याच्या आईबाबांना संपवत त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची रवानगी झाली सर्कशीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिथे त्याला थोडं प्रेमही मिळालं, पण जंगलची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो संधीची वाट पाहत होता…\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Dr. Sangita Barve \/ Marathi","offer_id":47708600631554,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-595-Zipru_a1ce6311-3501-4cbf-a045-f64407d42f06.jpg?v=1777536767","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ziparu-by-dr-sangita-barve-%e0%a4%9d%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}