{"product_id":"yani-ghadavala-bharat-by-rajmohan-gandhi-satish-kamattranslator-यांनी-घडवला-भारत","title":"Yani Ghadavala Bharat By Rajmohan Gandhi, Satish Kamat(Translator) (यांनी घडवला भारत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतातील उद्विग्न करणार्या वास्तवात,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकधी कधी ओठात प्रश्न येतात...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनेहरूंऐवजी पटेल भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर...?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनेताजी बोस भारतातच राहिले असते आणि स्वातंत्र्यानंतर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांनी देशाचे नेतृत्व केले असते तर...?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअखंड भारताचे पंतप्रधानपद महम्मदअली जिना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयांना देऊ केले असते तर...?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘पूर्णत: काल्पनिक’ म्हणून अशा प्रश्नांची वासलात लावता येईल,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण आजची अस्वस्थता, असंतोष यांची बीजे नजीकच्या काळातील आहेत की\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतीय प्रजासत्ताकाच्या जन्मकाळाशी निगडित आहेत,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा प्रश्न प्रासंगिक ठरू शकतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e1947 ते 1950 या त्या काळात गंभीर चुका झाल्या का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e1947 मध्ये जाऊन, स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्याने सुरुवात करणे आता शक्य नाही,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण त्या समजावून घेण्याने भविष्यात त्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘काल’चा शोध अधिक सुखी ‘उद्या’च्या जडणघडणीला उपकारक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Rajmohan Gandhi","offer_id":46183932199170,"sku":"","price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/YaanighadavilaBharat-800x800.jpg?v=1748685762","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/yani-ghadavala-bharat-by-rajmohan-gandhi-satish-kamattranslator-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}